आमच्याबद्दल

 

“मनातली जाणीव “ , प्रत्येकाच्या मनात काही ना काही तरी विचार असतात भावना असतात त्या काही लोकं व्यक्त करतात तर काही मनातच ठेवतात. मनातली जाणीव दिवाळी अंक हा जनमनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी उपक्रम राबवतात. काही सामाजिक महिला दिन चे कार्यक्रम आणि दिवाळी अंकाच्या माध्यमातून व्यक्त होतात.
समाजमनाची स्पंधनं आणि जाणिवा जपण्याचा काम मनातली जाणीव करतो.